Ghatge Trucking - BharatBenz Dealer

Ghatge Trucking - BharatBenz Dealer Authorized BharatBenz Dealer. The brand was developed specifically for the Indian market. We are authorized dealer of Bharat Benz by name Ghatge Trucking.

BharatBenz not only offers a range of ultra-modern trucks in all weight categories from 9 to 49 tonnes, but also supplies school, staff and tourist buses. Carrying forward the legacy of the Ghatge Group, KGP AUTO LIMITED has associated with DICV (Bharat-Benz Commercial Vehicle) under the banner of ‘Ghatge Trucking’. Representing 10 districts of Western Maharashtra & Goa, HO at Pune. Catering 3S facilities at Pune, Kolhapur, Solapur, Nashik, Baramati, Ratnagiri & Goa.

येणारा वसंतोत्सव तुमच्या आयुष्यात यशाची सुमने उधळो हीच संपूर्ण घाटगे ट्रकिंग परिवारातर्फे सदिच्छा !
29/01/2020

येणारा वसंतोत्सव तुमच्या आयुष्यात यशाची सुमने उधळो हीच संपूर्ण घाटगे ट्रकिंग परिवारातर्फे सदिच्छा !

घाटगे ट्रकिंगतर्फे समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊया आणि हे ...
26/01/2020

घाटगे ट्रकिंगतर्फे समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देऊया आणि हे प्रजासत्ताक अधिक घट्ट करुया!

वाहनातील इलेक्ट्रिकल कनेक्शन्स सुस्थितीत असणे हे वाहनाची स्थिती उत्तम असल्याचे प्रतिक आहे. पण यासाठी ठराविक कालावधीने या...
22/01/2020

वाहनातील इलेक्ट्रिकल कनेक्शन्स सुस्थितीत असणे हे वाहनाची स्थिती उत्तम असल्याचे प्रतिक आहे. पण यासाठी ठराविक कालावधीने या इलेक्ट्रिकल कनेक्शन्सची तपासणी करून निगा राखणे हि तितकेच क्रमप्राप्त ठरते, अधिक माहितीसाठी आजच घाटगे ट्रकिंगशी संपर्क साधा ०२०-७१५-३३६६०.

वाहनाची सर्विसिंग करताना ती ज्या हातांनी होणार आहे ते हात सुद्धा तितकेच प्रशिक्षित आणि तज्ञ असणे गरजेचे असते. म्हणूनच घा...
20/01/2020

वाहनाची सर्विसिंग करताना ती ज्या हातांनी होणार आहे ते हात सुद्धा तितकेच प्रशिक्षित आणि तज्ञ असणे गरजेचे असते. म्हणूनच घाटगे ट्रकिंगमध्ये सर्विसिंग व दुरुस्ती साठी येणाऱ्या सर्व गाड्या सुद्धा आमच्या प्रशिक्षित अशा कर्मचारी टीम कडून हाताळल्या जातात आणि त्या तुम्हाला मिळतात अगदी सुस्थितीत! तुम्हीही देताय न तुमची गाडी सर्विसिंगसाठी?

भारतबेंझचे प्रत्येक वाहन आहे इतके शक्तिशाली कि कोणत्याही परिस्थितीत ते न थांबता अविरतपणे आपला प्रवास पूर्ण करतेच! चला तर...
17/01/2020

भारतबेंझचे प्रत्येक वाहन आहे इतके शक्तिशाली कि कोणत्याही परिस्थितीत ते न थांबता अविरतपणे आपला प्रवास पूर्ण करतेच! चला तर तुम्ही देखील घाटगे ट्रकिंगला भेट देऊन आजच बुक करा तुमचे भारतबेंझ वाहन आणि प्रदान करा तुमच्या व्यवसायाला भारतबेंझची शक्ती!

घाटगे ट्रकिंगतर्फे सर्वांना  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची व्यवसायाची पतंग प्रगतीच्या आसमंतात उंचच उंच भरारी...
15/01/2020

घाटगे ट्रकिंगतर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची व्यवसायाची पतंग प्रगतीच्या आसमंतात उंचच उंच भरारी घेवो हीच सदिच्छा.

आनंद आणि समृद्धीची उधळण करणाऱ्या लोहरी सणाच्या साक्षीने आपणा सर्वांच्या आयुष्यात देखील सुखाचे आगमन होवो हीच मनोकामना!   ...
13/01/2020

आनंद आणि समृद्धीची उधळण करणाऱ्या लोहरी सणाच्या साक्षीने आपणा सर्वांच्या आयुष्यात देखील सुखाचे आगमन होवो हीच मनोकामना!

हे चिन्ह तोच चालक अचूक ओळखू शकतो जो चालवतो आपले वाहन सुरक्षितपणे! चला तर कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर देऊन दाखवा सर्वां...
08/01/2020

हे चिन्ह तोच चालक अचूक ओळखू शकतो जो चालवतो आपले वाहन सुरक्षितपणे! चला तर कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर देऊन दाखवा सर्वांना कि तुम्ही सुद्धा आहात एक जबाबदार आणि सुरक्षित चालक!

1800120380380 या क्रमांकावर संपर्क केल्यास भारतबेंझतर्फे ग्राहकांना व चालकांना दिले जाते आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाच...
06/01/2020

1800120380380 या क्रमांकावर संपर्क केल्यास भारतबेंझतर्फे ग्राहकांना व चालकांना दिले जाते आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कधीही, कुठेही तांत्रिक सहाय्य! तुमचा प्रवास आमच्यासोबत अधिक सुरक्षित करा.

व्यवसाय क्षेत्रात असूनही घाटगे ट्रकिंगने नेहमीच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी वेळोवेळी पार पडली आहे. नुकतेच घाटगे ट्रक...
30/12/2019

व्यवसाय क्षेत्रात असूनही घाटगे ट्रकिंगने नेहमीच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी वेळोवेळी पार पडली आहे. नुकतेच घाटगे ट्रकिंगतर्फे पुणे आणि कोल्हापूर येथे भारतबेंझच मालक, चालक आणि कर्मचारी वर्गासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला आणि समाजात नेत्र सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला याचेच समाधान आहे!

Address

126, Tathawade, Pune Mumbai Highway, PCMC
Chinchwad
411033

Opening Hours

Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm

Telephone

+912033411234

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghatge Trucking - BharatBenz Dealer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share