21/11/2022
आज आमच्या राम फोर्स परिवारात नव्याने सामील झालेले ग्राहक शेख कलीम शेख मेहबूब
यांचे आमच्या राम फोर्स परिवारात स्वागत.
शेख कलीम शेख मेहबूब
मु.पो.नीलक पो.अकोला ता. बदनापूर
जी. जालना
यांनी All NEW BSVI CRUISER (9+D) Power Window Power Steering With New Facia. गाडीची डिलेव्हरी घेतली.
आमच्या राम फोर्स चिखली परिवारा मध्ये शेख कलीम यांचे स्वागत व पुढील सुरक्षित प्रवासासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा!!!
आणि
आमच्या टिमचे अभिनंदन!
भिकाजी पाटील
सरव्यवस्थापक
राम फोर्स चिखली.