20/10/2026
🚩 विजयादशमीचा सण, विजयाच्या नव्या स्वप्नांची सुरुवात! 🏍️✨
वाईटावर चांगल्याचा विजय आणि प्रत्येक नव्या प्रवासात यशाची साथ लाभो! 🙏
या दसऱ्याला आपल्या स्वप्नांना द्या नवी दिशा आणि विजयाच्या वाटेवर टाका एक दमदार पाऊल Honda सोबत! ❤️
तुमचा प्रवास सुरक्षित असो, स्वप्नं मोठी असोत आणि प्रत्येक राईड आनंदाची ठरो.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो, हीच सदिच्छा!
📍 Vijay Wings Honda, Chandrapur