Santosh Diesel & Turbo Pvt Ltd

Santosh Diesel & Turbo Pvt Ltd 20+Years Of Expertise in CRDI injector /Diesel Pumps/Turbo/Doser
Specialists in Genuine Spares, Advanced Testing, Precision Repairing.

Trusted by Customer across Chhatrapati Sambhajinagar for reliable diesel solutions

23/04/2024
Denso कंपनी तर्फे संतोष डिझेल चा राष्ट्रीय पातळीवर विशेष सन्मान.दि 18 आणि 19 एप्रिल रोजी मानेसर येथे Denso कंपनीने राष्ट...
22/04/2024

Denso कंपनी तर्फे संतोष डिझेल चा राष्ट्रीय पातळीवर विशेष सन्मान.

दि 18 आणि 19 एप्रिल रोजी मानेसर येथे Denso कंपनीने राष्ट्रीय पातळीवर कॉन्फरन्स आयोजित केली होती, ज्यामध्ये संतोष डिझेल अँड टर्बो प्रा लि ला
दोन विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

ग्राहकांच्या Satisfaction ला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या आमच्या प्रयत्नांची Denso कंपनीने राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली त्याबद्दल आम्ही कंपनीचे आभारी आहोत.

ह्या पुरस्काराचे सर्व श्रेय आम्ही आमच्या टीमला तसेच वर्षानुवर्षे आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या असंख्य ग्राहकांना देऊ इच्छितो.

संतोष डिझेल ह्यापुढे ही
Quality Service, Genuine Spares आणि Customer Satisfaction ला
प्राधान्य देण्यासाठी कटिबद्ध राहील.

ll श्री राम जय राम जय जय राम ll
17/04/2024

ll श्री राम जय राम जय जय राम ll

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐
14/04/2024

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐

संतोष डिझेल तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमझान ईद च्या शुभेच्छा।।
11/04/2024

संतोष डिझेल तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना रमझान ईद च्या शुभेच्छा।।

ll जय भवानी जय शिवाजी ll
19/02/2024

ll जय भवानी जय शिवाजी ll

Address

Prozone Mall, Plot No. F-1/2/6, MIDC, To, Kalagram Road, Opp. Kalagram Gate, Chh, Chilkalthana, Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431008

Opening Hours

Monday 9:30am - 8pm
Tuesday 9:30am - 8pm
Wednesday 9:30am - 8pm
Thursday 9:30am - 8pm
Friday 9:30am - 8pm
Saturday 9:30am - 8pm

Telephone

+919922503978

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Diesel & Turbo Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Santosh Diesel & Turbo Pvt Ltd:

Share