02/02/2023
॥हरिॐ॥
एक विश्वास असावा पुरता ।
करता हरता गुरू ऐसा ॥
👑👑💐💐प.पू.अनिरुद्ध बापू यांच्या भक्ती आणि सेवा कार्यात अग्रस्थानी असणारे आणि स्वकृतीने सेवेचे महत्व समजावून देणारे आपले मित्र, गुरूबंधू श्री सुधाकरसिंह औसरकर यांना (पासष्टीच्या) 65व्या वाढदिवसाच्या अनिरुद्ध शुभेच्छा💐💐👑👑
🙏🙏🌹🌹आपणाला उदंड दिर्घायुष लाभो, आणि बापू भक्ती व सेवा लाभो हिच सदगुरू अनिरुद्ध बापू चरणी प्रार्थना.🌹🌹🙏🙏
॥मी अंबज्ञ आहे।आम्ही अंबज्ञ आहोत॥
॥नाथसंविध्॥