31/08/2019
प्रत्येक व्यक्तिला स्वतःचे स्वप्न / ध्येय पूर्ण करण्याकरिता त्यांना नवीन ऑपर्चुनिटी मिडवून देणे आणि त्यांचा ध्येयप्राप्तीसाठी आपले योगदान देऊन प्रत्येक व्यक्तिला सक्षम बनविणे. याकरिता अलपाईन फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आलेली आहे.
माझी सर्वांना नम्र विनंती आहे के मोठ्यात मोठ्या संखेने संस्थेशी जूडून आमच्या या कार्यात आपले योगदान द्यावे. संस्था ही आपली आहे जी तुमची स्वप्ने पूर्ण करण्याकरिता आहे.
कृपया पेज ल लाइक आणि फॉलो करून आपला समर्थन दर्शवावे......
Nonprofit organization