17/05/2026
"सुरक्षा आता नव्या अंदाजात! 🛡️✨ भेटा आपल्या कुटुंबाच्या 'Smart Guardian' ला!
भारतात पहिल्यांदाच स्कूटर सेगमेंटमध्ये ABS (Anti-lock Braking System) तंत्रज्ञानाची क्रांती घेऊन आली आहे सुझुकी! अचानक येणारे अडथळे असोत, निसरडा रस्ता किंवा पाऊस... आता चाक लॉक होऊन गाडी घसरण्याची भीती कायमची संपली.
बघा आमचा Live Test Ride Demo! ६०+ च्या स्पीडला अचानक ब्रेक मारूनही आमची 'Evergreen Star' Access 125 अगदी सुरक्षितपणे जागीच थांबते.
🎯 खास वैशिष्ट्ये:
Single Channel ABS: सर्वोत्तम सुरक्षितता आणि कंट्रोल.
Digital Console: टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट्स.
SEP Technology: 'पिकअप भी, मायलेज भी' चा जबरदस्त परफॉर्मन्स.
गाडी तीच, अंदाज नवा! 🏍️💨 आजच तुमच्या संपूर्ण कुटुंबासह शोरूमला भेट द्या आणि 'Family Pride' घरी न्या!
📍 श्री साई सुझुकी (Shree Sai Automobile Services)
पार्वती प्लाझा, गारगोटी-कोल्हापूर मेन रोड, खानपूर, गारगोटी.
📞 संपर्क/बुकिंग: ७३८७३४४०४९