07/10/2026
या नवरात्रीत तुमच्या प्रवासाला द्या नवीन ऊर्जा आणि करा धमाकेदार बचत!
✨🏍️जय माता दी ग्रीन घेऊन आले आहे नवरात्री स्पेशल ऑफर — कायनेटिक ग्रीन ई-लूना (Kinetic Green E-Luna) वर!
मजबूत मेटल बॉडी, जबरदस्त मायलेज आणि पर्यावरणपूरक सफर सह यंदाचा सण करा आणखी खास.
🎁 उत्सव स्पेशल ऑफर्स:
1. फेस्टिव्ह सीजन निमित्त थेट ₹ १०,००० पर्यंत सूट!
2. कमी व्याजदरात सोयीस्कर EMI पर्याय उपलब्ध.
3. जलद वाहन डिलिव्हरी (Fast Vehicle Delivery).
आजच टेस्ट राइड बुक करा!
पेट्रोलच्या खर्चांना पूर्णविराम द्या आणि आजच घरी आणा भारताची आवडती ई-लूना!
📍पत्ता: जय माता दी ग्रीन, एमआयडीसी, चिंचवड
📞 संपर्क क्रमांक: 9607915454 / 9667925454