06/12/2025
कार पार्टस ॲन्ड ॲक्सेसरीज दुकान
ठिकाण: बारामती
कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या-
1.ग्राहकांचे स्वागत करणे व त्यांना योग्य ॲक्सेसरीज निवडण्यात मदत करणे
2.उत्पादनांची वैशिष्ट्ये, फायदे व किंमत समजावून सांगणे
3.शेल्फ व डिस्प्ले स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे
4.बिलिंग आणि POS व्यवहार हाताळणे
5.दैनंदिन/साप्ताहिक विक्री लक्ष्य पूर्ण करणे
6.ग्राहकांच्या शंका व तक्रारी सोडवणे
7.स्टॉक लेव्हल तपासणे व कमतरता कळवणे
अट/पात्रता
- विक्रीचा अनुभव असल्यास प्राधान्य
- कार व संबंधित उत्पादनांचे मूलभूत ज्ञान
सुविधा
आकर्षक पगार + इनसेंटिव
संपर्क 090962 08448